Motto :- Sharing Information & Caring LIC Policyholders . You can visit to our Agents Educational Training You Tube Channel " @CITC-Harshala " Thanks !
Insure and Be Secure! LIC the Trust of India ! 67 Years of service to nation !

Tuesday, May 25, 2021

My LIC Policy Check List


My LIC Policy Check List
1
मी माझी पॉलिसी सुरक्षित ठिकाणी ठेवली आहे .
I have kept the Policy bond in a safe place.
2
मी माझ्या पॉलीसितील नामांकन असलेल्या व्यक्तीला पॉलिसी बद्दल तसेच पॉलिसी ठेवलेल्या ठिकाणाबद्दल माहिती दिलेली आहे.
I have informed nominee ( nearest relative) where the bond is kept
3
मी पॉलीसितील सर्व अटी, नियम आणि फायदे तपासलेले आहे.
I have checked the Policy detailsterms and conditions within the Policy bond
4
मी एलआयसी पॉलिसी नंबर, हप्ता भरण्याची तारीख, हप्त्याचा प्रकार  आणि प्रीमियम  माझ्या डायरीत नोट केले आहे.
I have noted the policy number in my diary /Cell phone along with due dates and premium amount
5
मी एलआयसी शाखेचा पत्ता तसेच टेलिफोन नंबर माझ्या डायरीत लिहून ठेवला आहे.                      
I have noted the Branch  office address & contact no. in my diary
6
मी एलआयसीचा आयव्हीआरएस तसेच कस्टमर झोनचा  नंबर आपल्या डायरीत लिहून ठेवली आहे.       
I have noted LIC IVRS/Customer Zone telephone number
7
जर भविष्यात माझ्या राहत्या पत्यात बदल झाला तर मी त्याची  एलआयसी शाखेत नोंद करणे आवश्यक आहे, हे मला समजले आहे.
I have understood that in my own interest I should keep LIC informed about my change in address, phone number, e-mail-id.
8
जरी मला प्रीमिअम नोटीस नाही मिळाली तरी मला वेळेवर प्रीमिअम भरले पाहिजे हे मला समजले आहे.    
I have noted that I should pay premium even if I have not received the premium notice
10
मी माझ्या मुलांच्या  पॉलिसीमध्ये प्रीमिअम वेवर बेनेफिट रायडर घेतलेला आहे.
I have taken PWB          ( Premium Waiver Benefit) rider in child policy
11
मी माझ्या सर्व पॉलिसी  एलआयसीच्या  कस्टमर पोर्टलला रजिस्टर केलेल्या आहे.
I have registered my LIC policies with LIC customer portal.
13
क्लेम सेटलमेंट सोपे आणि जलद होण्यासाठी,मी माझे बँक खात्याचे सर्व डीटेल्स  एलआयसी शाखेत दिलेले आहे.
I have submitted NEFT (Bank a/c details) to LIC Office for easy and fast and claim settlement.

4 comments:

  1. मला पाॅलिसि बद्दल माहिती हवी आहे

    ReplyDelete
  2. Beautiful Concept & Information sir Ashok Sir Thanks for this Nobel Cause for Client as well as Agents of LIC

    ReplyDelete
  3. EXELENT CONCEPT FOR CUSTOMER & AGENT &LIC STAFF

    ReplyDelete